COUNSELLING SERVICES

0

Total Counselling

0

Ongoing Counselling

0

Successful Counselling

कालावधी : १ दिवस वेळ : संध्याकाळी ५. ३० ते ७. ३० दिवस : दर सोमवारी कार्यशाळेत घेण्यात येणारे घटक राग म्हणजे काय? राग निर्माण करणारे घटक कोणते ? स्वतःच्या रागाला समजून घेताना. रागामध्ये असताना काय करावे व काय करू नये. वैयक्तिक राग व्यवस्थापन. संपर्क :- ८६६८४६३३६०

Read more

कालावधी : १ दिवस वेळ : संध्याकाळी ५. ३० ते ७. ३० दिवस : दर मंगळवारी कार्यशाळेत घेण्यात येणारे घटक विवाहपूर्व आणि विवाहानंतरचे स्वास्थ्य विवाहाचे प्रकार वैवाहिक समस्या नातेसंबंध आणि त्यातील समस्या स्वस्थ वैवाहिक जीवन संपर्क :- ८६६८४६३३६०

Read more

कालावधी : १ दिवस वेळ : संध्याकाळी ५. ३० ते ७. ३० दिवस : दर बुधवारी कार्यशाळेत घेण्यात येणारे घटक पालकत्व म्हणजे काय? पालकत्वाचे प्रकार मुलांना समजून घेताना पालकत्वाची संवाद कौशल्ये पालकत्वाचे नियोजन करताना संपर्क :- ८६६८४६३३६०

Read more

कालावधी : १ दिवस वेळ : संध्याकाळी ५. ३० ते ७. ३० दिवस : दर गुरुवारी कार्यशाळेत घेण्यात येणारे घटक ताण म्हणजे काय ? ताणाचे प्रकार मला ताण का येतो? ताण निर्माण करणारे घटक ताणाचे व्यवस्थापन संपर्क :- ८६६८४६३३६०

Read more

कालावधी : १ दिवस वेळ : संध्याकाळी ५. ३० ते ७. ३० दिवस : दर शुक्रवारी कार्यशाळेत घेण्यात येणारे घटक नैराश्य म्हणजे काय ? चिंता म्हणजे काय ? प्रकार नियोजन संपर्क :- ८६६८४६३३६०

Read more