TRAININGS

मनस्पंदन फौंडेशन आणि वुई केअर सोशल फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित* *_किशोरावस्थेतील समुपदेशन कौशल्य_* ---------------------------------------- *चार दिवसीय कार्यशाळा* *१ ते ४ फेब्रुवारी* *वेळ: दुपारी ३ ते ६* ---------------------------------------- *अभ्यासक्रम:* १- लहान मुले व किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशनासाठीचे विविध धोरणे, तंत्रे आणि कौशल्ये २- बालक आणि किशोरवयीन मुलांचा विकास ३- लिंग व लैंगिकता आणि या विषयीचा दृष्टीकोण ४- किशोरावस्थेतील मानसिक समस्या आणि आजार ५- नातेसंबंधातील प्रकार व समस्या ६- विषय व्यवस्थापन (केस मॅनेजमेन्ट), प्रॅक्टिकल व थेअरॉटिकल मार्गदर्शन ७- मुलांच्या विकासा दरम्यान पालक आणि शिक्षकांची भूमिका _________________________ *स्थळ:* *_१३२९, ताई-बाई गल्ली, खरी कॉर्नर जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर._* _________________________ *संपर्क:* *7721838419* *8668463360* *7507139666*

Read more

4Cs कौन्सिलिंग सेंटर, पुणे, उर्जा फौंडेशन, कोल्हापूर, आणि मनस्पंदन फौंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैवाहिक समुपदेशन सर्टिफिकेट कोर्स Certificate Course in Matrimonial Counseling वैवाहिक समुपदेशन (Matrimonial Counseling) या विषयी जाणून घेण्यास आपण जर उत्सुक असाल किंवा यामध्ये करिअर करण्यास तयार असल्यास ही पोस्टआपल्यासाठी आहे. कौटुंबिक समस्यांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेला लागलेले ग्रहण, न्यायालयातील प्रमाणाबाहेर वाढलेली प्रकरणे याचा परिणाम होऊन कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. यातील अनेक कौटुंबिक समस्या समुपदेशनाद्वारे यशस्वीपणे सोडवता येतात; परंतु त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने, अभ्यासपूर्ण समुपदेशन करणे गरजेचे आहे. वैवाहिक समुपदेशन यशस्वीपणे कसे करावे यासाठीच या कोर्सचे आयोजन केलेले आहे. प्रात्यक्षिकावर भर देणारा हा कोर्स तुमच्या स्वतः मध्येही बदल घडवेल आणि करिअर साठीही उपयोगी होईल. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक मर्यादित विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स घेणार आहेत. मर्यादित जागा असल्यामुळे निराशा टाळण्यासाठी आपली नाव- नोंदणी लवकरात लवकर करावी. कोर्सचा कालावधी -- 7 दिवस आणि परीक्षेचे ३दिवस या प्रमाणे रोज दोन तास. वेळ -- संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत. कोर्स सुरू होण्याची तारीख -- 01/08/2019 स्थळ -- युवक कल्याण केंद्र , बालगोपाल तालीम मंडळ जवळ , खासबाग मैदान कोल्हापूर प्रशिक्षण शुल्क -- रु. 1535 /- कोर्स झाल्यानंतर सर्वांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल व त्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्टीफिकेट प्रदान करण्यात येईल. कोर्ससाठी नाव नोंदणी -- 7721838419

Read more